ABOUT US


our story

२०१६ पुर्वा मसाले ची स्थापना एका सामान्य शेतकऱ्याने असामान्य काहीतरी करून दाखवण्याच्या उमेदीने उचलेले पाऊल म्हणजे पूर्वा मसाले . मसाले विकणारे तर बाजारात खुपजण आहेत, परंतु घरच्या घरी, कोणालाही रसायनाविना, आईची चव पुरवणारे पुर्वा मसाले. होय आईची चव कारण आमचे सर्व मसाले आमच्या 'आई' च्या देखरेखीखाली बनवतात. त्यामुळे मसाल्यांच्या गुणवत्तेविषयी शंका घ्यायला अजिबातच वाव नाही. तरीही, मनात शंका असेल, तर आमच्या वेबसाईट आणि फेसबुक पेज वर लोकांचे सकारात्मक अभिप्राय वाचू शकता. पुर्वा मसाले, 'इतरांपेक्षा' वेगळे ठरवण्यापाठीमागचे प्रमुख कारण म्हणजे सुरेख चवीसोबतच उत्कृष्ट सेवा. घरपोच सेवा हे प्रमुख वैशिष्ट्य - या व्यतिरिक्त ग्राहकांना पडलेल्या प्रश्नांचं निराकरण करायला आम्ही कायम तत्पर असतो. तुम्ही कॉल करू शकता किंवा फेसबुक पेज वर मेसेज करू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही आमच्या येथे येऊन मसाले बनवण्याची प्रक्रिया सुद्धा पाहू शकता. प्रॉफेसीओनॅलिसम एक बाजू, काय महत्वाचं ठरत तर विश्वासहर्ता आणि आरोग्य.

विकास जाधव
संस्थापक
masala